Wheat Roti Side Effects: गव्हाच्या पीठामुळंही येऊ शकते आरोग्य धोक्यात?
Wheat Roti Side Effects: गव्हाच्या पीठामुळंही येऊ शकते आरोग्य धोक्यात; Side Effects पाहा
Jul 5, 2023, 07:17 PM ISTरात्रीच्या जेवणात चपाती खाणे कितपत योग्य? जाणून घ्या यामुळे होणारे आजार...
Wheat Roti Side Effects : आपण रोज काय खातो याचा परिणाम आपल्या शरिरावर दिसून येतो. भारतीय आहारात भात आणि चपातीचा समावेश असतो. काही भागांमध्ये चपाती जास्त प्रमाणात खाली जाते तर काही भागात भात.. पण रात्रीच्या जेवणात चपाती खाणे कितपत योग्य आहे?
Apr 18, 2023, 04:09 PM IST