sidhi circuit house

मुख्यमंत्र्यांची झोपमोड केल्याने एकाचं थेट निलंबन

मुख्यमंत्र्यांची झोपमोड केल्याने थेट एका ज्युनियर इंजीनिअरला घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. मुख्यमंत्री  दौऱ्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी ज्युनियर इंजीनिअरला निलंबित केलं आहे.

Feb 21, 2021, 06:47 PM IST