sidhu moose wala murder case

Crime News : पंजाबच्या कारागृहात गॅंगवॉर! सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील दोघांना संपवलं

Sidhu Moosewala : पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची गेल्या वर्षी 29 मे रोजी गोळ्या झाडून निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. पंजाबमधील मानसा जिल्ह्यात हा सर्व प्रकार घडला होता. त्यानंतर त्याच्या चाहत्यांनी आरोपींना अटक करण्याची मागणी केली होती. मात्र आता यातील दोन आरोपींची हत्या करण्यात आली आहे.

Feb 26, 2023, 06:55 PM IST

Sidhu Moose Wala Case: सिद्धु मुसेवालावर असा झाला हल्ला, पोलिसांनी केला मोठा खुलासा

मूसेवालावर 6 शूटर्सनी गोळ्या झाडल्या, गुजरातमधील मुंद्रा इथून दोन जणांसह 3 अटकेत

Jun 20, 2022, 06:05 PM IST

Sidhu Moose Wala : सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील संशयिताला पुण्यात अटक

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येप्रकरणात सहभाग असलेल्या आरोपीला अटक

 

Jun 8, 2022, 05:30 PM IST