signals

मुंबईतल्या बेघर मुलांच्या शिक्षणासाठी मोठं पाऊल, सुरु होणार पहिली 'सिग्नल शाळा'

Mumbai Signal School : बेघर मुलांना अद्ययावत शैक्षणिक सुविधा पुरवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नियोजन विभागाने पुढाकार घेतला आहे. चेंबुर इथल्या अमल महल या ठिकाणी अद्ययावत सुविधेच्या शाळेसाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून तरतूद केली जाणार आहे. 

 

Feb 13, 2024, 06:47 PM IST

कल्याणमध्ये वीज बिल थकबाकीमुळे सिग्नल यंत्रणेची कापली वीज

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बसवण्यात आलेल्या सिग्नल यंत्रणेचा वीजपुरवठा महावितरणने खंडीत केल्याचा प्रकार समोर  आला आहे. 

Aug 6, 2021, 08:48 AM IST
NAGPUR TRAFFIC POLICE JUMP SINGANL ON PANALTIES AS COME TO HOME PT2M3S

नागपूर : सिग्नल तोडताय? वाहतूक पोलिसांचा अनोखा फंडा

नागपूर : सिग्नल तोडताय? वाहतूक पोलिसांचा अनोखा फंडा

Jul 4, 2019, 08:55 PM IST
Ahmednagar Sharad Pawar Signals Strict Action Against Jagtap Father And Son PT2M41S

अहमदनगर | आमदार जगताप पितापुत्रांवर कारवाईचे संकेत

अहमदनगर | आमदार जगताप पितापुत्रांवर कारवाईचे संकेत
Ahmednagar Sharad Pawar Signals Strict Action Against Jagtap Father And Son

Dec 30, 2018, 08:55 PM IST

भाजपमध्ये नंबर 2 वर कोण? PM नरेंद्र मोदींनी केलं स्पष्ट

त्रिपुरा निवडणूकीत पहिल्यांदा लेफ्टच्या दुर्गला पराजय देऊन भाजपने आरएसएसच्या एका मोठ्या मिशनला पूर्ण केलं आहे. 

Mar 4, 2018, 12:33 PM IST