siliguri

Nitin Gadkari Health : नितीन गडकरी यांची कार्यक्रमादरम्यान अचानक तब्येत बिघडली

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची पुन्हा एकदा तब्येत बिघडली आहे.

Nov 17, 2022, 03:32 PM IST

Chandra Grahan 2022: 200 वर्षांनंतर चंद्रग्रहणावेळी अशुभ योग, या राशीच्या लोकांनी जरा सांभाळूनच

Lunar Eclipse 2022: चंद्र आणि सूर्यग्रहण या खगोलीय घटना असल्या तरी ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्व आहे. त्यामुळे ग्रहण म्हटलं की ज्योतिषांचं लक्ष या घटनेकडे लागून असतं. चंद्र दर अडीच दिवसांनी राशी बदल करत असतो आणि ग्रहणाच्या दिवशी मेष राशीत असणार आहे. 8 नोव्हेंबरला चंद्राला ग्रहण लागणार असून भारतातून दिसणार आहे.

Nov 1, 2022, 09:16 PM IST

पश्चिम बंगालमध्ये २ हत्तींचा धुमाकूळ

पश्चिम बंगालमध्ये दोन हत्तींनी चांगलाच धुमाकूळ घातला. मोन्टेश्वर इथल्या गावात दोन हत्तींनी हैदोस घातल्याने मोठं नुकसान झालं शिवाय चार ग्रामस्थांचा मृत्यू झालाय तर अनेक ग्रामस्थ जखमी झालेत.

Mar 20, 2016, 11:39 PM IST

सिलीगुडीमध्ये हत्तीचा धुमाकूळ, इमारतींचे नुकसान, गाडया चिरडल्या

 पश्चिम बंगालच्या सिलीगुडीमध्ये पिसाळलेल्या जंगली हत्तीच्या धुमाकूळामुळे नागरीकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

Feb 10, 2016, 05:25 PM IST