पश्चिम बंगालमध्ये २ हत्तींचा धुमाकूळ

पश्चिम बंगालमध्ये दोन हत्तींनी चांगलाच धुमाकूळ घातला. मोन्टेश्वर इथल्या गावात दोन हत्तींनी हैदोस घातल्याने मोठं नुकसान झालं शिवाय चार ग्रामस्थांचा मृत्यू झालाय तर अनेक ग्रामस्थ जखमी झालेत.

Updated: Mar 20, 2016, 11:39 PM IST
पश्चिम बंगालमध्ये २ हत्तींचा धुमाकूळ title=

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये दोन हत्तींनी चांगलाच धुमाकूळ घातला. मोन्टेश्वर इथल्या गावात दोन हत्तींनी हैदोस घातल्याने मोठं नुकसान झालं शिवाय चार ग्रामस्थांचा मृत्यू झालाय तर अनेक ग्रामस्थ जखमी झालेत.

बंकुरा जंगलातून हे हत्ती बुरदावन जिल्ह्यात शिरले. त्यानंतर मोन्टेशवर इथे शेतात काम करणा-या शेतक-यांवर त्यांनी हल्ला केला. त्यानंतर गावातल्या रस्त्यावर या दोन्ही हत्तींनी धुमाकूळ घातला. 

पाहा व्हिडिओ