silkyara tunnel

41 मजुरांना मरणाच्या दारातून परत आणणारे हे आहेत खरे 'हिरो'

Heroes Of Uttarkashi Tunnel Rescue Mission : उत्तराखंडातील उत्तरकाशी जिल्ह्यातील सिलक्यारा बोगद्यात  17 दिवसांपासून अडकलेल्या 41 मजुरांना अखेर मंगळवारी सुखरूपरित्या बाहेर काढण्यात आलं आहे. 'रॅट होल मायनिंग' तंत्राचा वापर करुन 41 मजुरांना बाहेर काढण्यात आलं आहे.

 

Nov 29, 2023, 05:41 PM IST

आंघोळ, शौचायलाची व्यवस्था ? पोट भरण्यासाठी काय केलं? कामगारांनी सांगितला 'त्या' 17 दिवसातला थरार

Silkyara Tunnel Rescue : उत्तराखंडमधल्या सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांची अखेर सुखरुप सुटका करण्यात आली. तब्बल 17 दिवस या कामगारांनी मृत्यूशी  लढा दिला. बोगद्यातून बाहेर आल्यावर या कामगारांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. देशभरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला

Nov 29, 2023, 02:40 PM IST

बोगद्यात अडकलेला मुलगा बाहेर येण्याआधीच बापाने सोडला प्राण; 17 दिवस मृत्यूशी झुंज दिली पण...

Uttarakhand Tunnel Rescue : उत्तराखंडमध्ये बोगद्यात अडकलेल्या एका मजुराच्या वडिलांचे रेक्सु ऑपरेशन संपण्याआधीच निधन झालं आहे. मजुराला बाहेर आल्यानंतर ही माहिती मिळाली आणि त्याच्या पायाखालची जमिनच सरकली.

Nov 29, 2023, 01:16 PM IST

408 तास आणि 41 कामगार! बोगद्यात 17 दिवस कसे काढले? पहिल्यांदा समोर आली माहिती

Uttarakhand Tunnel Rescue: उत्तरकाशी जिल्ह्यातील सिलक्यारा बोगद्यात  (Silkyara Tunnel) 41 कामगार अडकून आता 400 तासांहून जास्त कालावधी लोटला आहे. कुटुंबापासून काही मीटर अंतरावर असलेल्या या कामगारांनी बोगद्यात 17 दिवस कसे काढले याची माहिती समोर आली आहे. 

Nov 28, 2023, 07:16 PM IST

हे कसले रेस्क्यू ऑपरेशन? सहाव्या दिवशी सिल्क्यारा बोगद्यातून समोर आली धक्कादायक माहिती

Uttarkashi Silkyara Tunnel Rescue : गेल्या सहा दिवसांपासून यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावरील सिल्क्यारा बोगद्यात अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. शुक्रवारी संध्याकाळपर्यंत कोसळलेल्या बांधकामाधीन बोगद्यातील 22 मीटरचा ढिगारा बाहेर काढण्यात बचाव पथकांना यश आलं आहे.

Nov 18, 2023, 11:07 AM IST