बोगस सीमकार्ड विक्रेत्यांचं रॅकेट उघडकीस
बोगस सीमकार्ड विक्रेत्यांचं रॅकेट उघडकीस
Oct 10, 2015, 01:00 PM ISTअवैध साडेतीन हजार सिमकार्ड विकणारा गजाआड
मुंबईत पोलिसांच्या विशेष पथकांनं साडे तीन हजार अवैध सिमकार्डसह एका व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. असीम तुर्क असं अटक केलेल्या तरुणाचं नाव आहे. असीमनं बनावट कागदपत्राच्या साह्यानं मोबाईलचे ३ हजार ५०० कार्ड जवळ ठेवले होते.
Jan 12, 2012, 09:15 AM IST