simranjit singh mann

'कंगनाला बलात्काराचा फार अनुभव, तिलाच...', शिरोमणी अकाली दलच्या प्रमुखांनी अभिनेत्रीला दिलं उत्तर

बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजपा खासदार कंगना रणौतने (Kangana Ranaut) एका मुलाखतीत दावा केला की, जर भारताचं नेतृत्व भक्कम नसतं तर शेतकरी आंदोलनादरम्यान देशात बांगलादेशसारखी स्थिती निर्माण झाली असती.

 

Aug 29, 2024, 04:45 PM IST