PHOTOS: छठपूजा करताना शेंदूर नाकापर्यंत का लावतात? कारण ऐकून चकित व्हाल
भारतात कार्तिक महिन्याच्या सहा तारखेला छठ हा सण साजरा केला जातो. छठ पूजा वेळी अनेक महिला नाकापासून कपाळापर्यंत सिंदूर लावतात ही एक प्रथाचं आहे. तर जाणून घेऊया या मागचे धार्मिक कारण...
Nov 20, 2023, 06:09 PM ISTमुलगी घरात झाडत असताना 'तो' आला अन् तिच्या... सारं गाव गेलंय हादरून!
मुलीचे वडील ड्रायव्हर असल्याने त्यावेळी ते घरी नव्हते याच संधीचा फायदा घेत मुलगी झाडू मारत असताना तिच्यासोबत अंगाचा थरकाप उडवणारा प्रकार समोर आला आहे.
Jan 13, 2023, 12:42 AM ISTSindoor Che Upay: घराच्या आर्थिक विवंचनेने चिंतेत आहात ? सिंदूर संबंधित हे 5 उपाय करा, पाहा चमत्कार
Sindoor : तुमची महत्त्वाची कामे होत नाहीत. हातात पैसा कधीच राहत नाही. ही समस्या कायम येत असेल तर तुम्ही सिंदूर संबंधित काही प्रभावी उपाय करु शकता. या उपायांनी तुमचे सर्व कामे त्वरित पूर्ण होतील.
Oct 4, 2022, 10:42 AM ISTAstro Tips : कपाळात कुंकू भरताना 'या' चुका करणं टाळा, नाहीतर...!
कपाळाला सिंदूर भरण्यासाठी काही विशेष नियम देखील आहेत, जे आपण कोणत्याही परिस्थितीत पाळले पाहिजेत.
Jul 28, 2022, 08:57 AM ISTपूजेसाठी नवीन साडी न घेतल्याने पत्नी नाराज; रागवलेल्या पतीने बंदूक रोखत गोळ्या झाडल्या, पत्नीचा मृत्यू
एक धक्कादायक घटना. छठ पूजेसाठी नवीन साडी न घेतल्याने पत्नी नाराज झाली. मात्र, पतीने तिच्यावरच गोळ्या झाडल्या.
Nov 11, 2021, 07:01 AM ISTनुसरता जहांला फ्रॉड ठरवत भाजप नेत्याचा गंभीर आरोप
मौलाना म्हणतात नुसरत जहांकडे आहे हा पर्याय?
Jun 12, 2021, 08:10 AM IST'रेखाचं कुंकू अमिताभच्या नावाचं'
'रेखा अमिताभच्या नावानं आपल्या भांगात कुंकू लावते' असं म्हणलंय बिग बॉस फेम पुनीत इस्सर याच्या पत्नीनं... त्यामुळे, पुन्हा एकदा 'अमिताभ-रेखा प्रेमकहाणी'च्या चर्चेला उधाण आलंय.
Feb 24, 2015, 05:20 PM ISTहनुमान मूर्ती का असते नेहमी शेंदूरचर्चित?
खरंतर शेंदूर हा विवाहित स्त्रिया आपल्या भांगात भरतात. पण काही देवतांच्या मूर्तींनाही शेंदूर लावूनच सजवलं जातं. गणपतीच नव्हे, तर हनुमानाची मूर्तीही शेंदूरचर्चित असते. बहुतांश मारुती मंदिरात हनुमानाच्या मूर्तीला शेंदूर चढवलेला असतो.
Jul 25, 2012, 05:11 PM IST