singer liam payne dies

31 वर्षीय गायकाचा तिसऱ्या मजल्यावरुन पडून मृत्यू, कलाविश्वात खळबळ

Liam Payne Dies:  'वन डायरेक्शन' बँडचे माजी सदस्य लियाम पायने यांचे निधन झाले. अर्जेंटिनातील याच बँडच्या सदस्याच्या एका कार्यक्रमात तो सहभागी झाला होता. तेथे हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरील बाल्कनीतून पडून त्याचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

Oct 17, 2024, 08:34 AM IST