मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचं आयुष्य फक्त 31 वर्षांचं राहिलंय; 2050 पर्यंत सगळं समुद्रात बुडणार
मुंबई आणि ठाणेकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी... तुमचं आवडतं शहर असलेल्या मुंबईला जलसमाधी मिळणार आहे. मुंबई ठाणे आणि नवी मुंबईचं आयुष्य फक्त 31 वर्षांचं राहिलंय. 2050 पर्यंत देशाची शान असलेली ही शहरं समुद्रात बुडणार आहेत.
Oct 6, 2024, 10:41 PM ISTसमुद्रात बुडणार मुंबईसह भारतातील 'हे' मोठं शहर; 2050 वर्ष उजाडण्याआधीच...
2050 पर्यंत मुंबईसह भारतातील आणखी एक मोठं शहर समुद्रात बुडणार आहेत. जगात 5 शहर आधीच बुडाली आहेत.
Feb 25, 2024, 07:30 PM IST