sion hospital

सायन रूग्णालयातील सुमारे ४५० डॉक्टरांचे कामबंद आंदोलन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 21, 2018, 10:30 AM IST

जेजे पाठोपाठ सायन रूग्णालयातील निवासी डॉक्टरही संपावर जाणार

जेजे रूग्णालयातील निवासी डॉक्टरांपाठोपाठ आता सायन रूग्णालयातील निवासी डॉक्टरही संपावर जाणार आहेत. 

May 20, 2018, 11:12 PM IST

डॉक्टरांनी १२ वर्षाच्या मुलाला दिले अनोखे दिवाळी गिफ्ट

या डॉक्टरांच्या टीमनं या १२ वर्षीय मुलाला एक अनोखं दिवाळी गिफ्ट दिले जे त्याला आयुष्यभरासाठी पुरणार आहे.

Oct 22, 2017, 06:22 PM IST

मांडीला छिद्र पाडून केली डोळ्याची यशस्वी शस्त्रक्रिया

  मुंबईच्या सायन रुग्णालयातील डॉक्टरांनी एका 12 वर्षीय मुलाला अनोखं दिवाळी गिफ्ट दिलंय. 

Oct 19, 2017, 09:42 PM IST

साहित्यिक अरूण साधू यांची साहित्यसंपदा आणि जीवन परिचय

मराठी साहित्यात मोलाची भर टाकणारे साहित्यिक असूण साधू यांचे सोमवारी पहाटे मुंबई येथे निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. एकाच वेळी मराठी आणि इंग्रजीवर प्रभुत्व असणाऱ्या आणि मराठीमध्ये दर्जेदार साहित्यनिर्मीती करणाऱ्या साधू यांच्या साहित्यसंपदेवर टाकलेला हा एक कटाक्ष...

Sep 25, 2017, 09:28 AM IST

डॉक्टरांच्या आंदोलनाने ११ वर्षांच्या चिमुरड्याने गमावला जीव..

डॉक्टरांच्या संपामुळे राज्यभरात रुग्णांचे अतोनात हाल होतायत... मुंबईतल्या सायन, केईएमसह सर्वच रुग्णालयांमध्ये काम ठप्प आहे. सायन रुग्णालयात उपचाराआभावी एका 11 वर्षांच्या चिमुरड्याला प्राण गमवावे लागलेत. शस्त्रक्रीया रद्द झाल्यामुळे रुग्णांचा जीव मेटाकुटीला आलाय... 

Mar 23, 2017, 06:54 PM IST

डॉक्टरांच्या आंदोलनाने ११ वर्षांच्या चिमुरड्याने गमावला जीव..

डॉक्टरांच्या आंदोलनाने ११ वर्षांच्या चिमुरड्याने गमावला जीव..

Mar 23, 2017, 05:15 PM IST

सायन रुग्णालयात डॉक्टरला मारहाण, तीन जणांविरोधात गुन्हा

सायन रुग्णालयात महिला डॉक्टरला मारहाण झाल्याची घटना घडली. या मारहाण प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mar 23, 2017, 11:59 AM IST

सायन रुग्णालयात पुन्हा एका महिला डॉक्टरला मारहाण

सायन रूग्णालयाच्या बाल तज्ज्ञ विभागात आणखी एका महिला डॉक्टरला रूग्णाच्या नातेवाईकाकडून मारहाण झाल्याची घटना घडली आहे.  

Mar 22, 2017, 10:59 PM IST

किडनीमध्ये सापडला जगातील सर्वात मोठा ट्यूमर...

किडनीमध्ये झालेला जगातील सर्वात मोठा साडेपाच किलो वजनाचा ट्यूमर यशस्वी शस्त्रक्रिया करून बाहेर काढण्यात यश आलंय सायन रूग्णालयातील डॉक्टरांना. बिहारमधून आलेली २८ वर्षीय महिला गेली ३ वर्षे हा ट्यूमर घेवून उपचारासाठी फिरत होती. सात तास सलग शस्त्रक्रिया करून युरोलॉजी विभागाच्या डॉक्टरांनी हा ट्यूमर बाहेर काढलाय.

Nov 23, 2016, 05:55 PM IST

धक्कादायक! केईएम, शीव रुग्णालयातील 18 डॉक्टरांना डेंग्यू

मुंबईकरांसाठी एक धक्कादायक बातमी. केईएम आणि शीव रुग्णालयातल्या उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाच डेंग्यू झाल्याचं उघड झाले आहे. गेल्या दोन महिन्यांत सुमारे 18 निवासी डॉक्टरांना डेंग्यूची लागण झाली आहे.

Sep 30, 2016, 08:46 AM IST