sip tips

SIP मध्ये जास्त फायदा हवाय? मग 'या' 4 गोष्टी ध्यानात ठेवा

Systematic Investment Plan:  4 महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवलात तर तुम्हाला एसआयपी गुंतवणूक करताना चांगले रिटर्न्स मिळू शकतात

Mar 31, 2024, 05:45 AM IST

10 वर्षात हवाय 50 लाखाचा फंड? दरमहा इतके रुपये गुंतवा!

म्युच्युअल फंडमध्ये एसआयपीच्या माध्यमातून छोटी गुंतवणूक करु शकतात. पारंपारिक गुंतवणीपेक्षा हे चांगले रिटर्न देते. एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणुकीवर 12 ते 17 टक्के रिटर्न मिळतात. पॉलिसी बाजारनुसार, 12 टक्के रिटर्ननुसार 10 वर्षे गुंतवणूक केल्यास 50 लाखाचा फंड तयार करण्यास महिन्याला 21, 500 रुपयांची एसआयपी करावी लागेल. 

Mar 15, 2024, 09:48 PM IST