क्या बात! एक नव्या प्रकारचा उपवास ट्रेंडमध्ये; म्हणे यामुळं त्वचा होते तजेलदार आणि नितळ
Skin Care : धकाधकीच्या जीवनात दर दिवशी अनेक काही गोष्टी इतक्या वेगानं बदलतात की हा वेग पाहताना आपणही हैराण होतो. हो, पण त्याची चर्चा मात्र जरा जास्तच होते.
Nov 3, 2023, 01:55 PM ISTडोळ्यांखालील Dark Circle मुळे चेहरा खराब दिसतोय, 'हे' घरगूती टिप्स वापरा
डार्क सर्कलमुळे तुमचा चेहरा फ्रेश वाटत नाही. तसेच हा डार्क सर्कल तुमच्या सुंदरतेत अडसर ठरतात. त्यामुळे या समस्येवर नेमक करायचं काय असा प्रश्न अनेकांना पडत असतो. त्यामुळे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, कसे तुम्ही घरच्या घरी हे डार्क सर्कल दुर करू शकता.
Dec 20, 2022, 10:25 PM ISTउन्हाळ्यात अंघोळ करताना 'या' चुका कधीही करु नका, ज्यामुळे होऊ शकतं मोठं नुकसान
आपण नकळत अशा काही चुका करतो, ज्यामुळे आपल्या त्वचेला संसर्ग होतो.
Apr 2, 2022, 09:41 PM IST