उन्हाळ्यात हवीय नितळ त्वचा, डर्मेटोलॉजिस्टने सांगितल्या खास टिप्स
Summer Skin Care Tips : उन्हाळ्याच्या सुट्टीला सुरुवात झाली आहे या सुट्टीचा आनंद लूटण्यासाठी बरेचजण ठिकठिकाणी प्रवास करतात, नवीन जागांना भेट देतात. पण, तुम्ही निवडलेल्या ठिकाणी भेट देण्यापुर्वी तुमच्या त्वचेची चांगली काळजी घेणे ही गरजेचे आहे. सुट्टीवर जाण्यापूर्वी त्वचेची काळजी कशी घ्याल आणि उपचार कसे कराल याविषयीची माहिती या लेखाच्या माध्यमातून देण्यात आली आहे.
हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते? 'हे' घरगुती उपाय ठरतील उपयोगी
थंडीत त्वचा निस्तेज व भेगाळलेली दिसू लागते. पण तुम्ही काही घरगुती उपाय करत त्वचा सतेज आणि मुलायम बनवू शकता.
Jan 25, 2024, 11:26 PM ISTचेहरा धुतल्यानंतर टॉवेलनं पुसता? असं का करायला नको जाणून घ्या...
Skin Care Tips : चेहरा धुतल्यानंतर लगेच टॉवेलनं पुसतात का? तर त्यानं होऊ शकतो त्रास अशा परिस्थितीत काय करायला हवं आणि काय नाही. चेहऱ्याची काळजी अशी घ्यायची हे जाणून घ्या...
Jul 16, 2023, 03:58 PM ISTहिवाळ्यात रात्री त्वचेची काळजी घेण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा...लगेचच मिळेल रिझल्ट
आम्ही तुमच्यासोबत नाइट स्किन केअर टिप्स शेअर करणार आहोत, ज्याचा प्रयत्न करून तुम्ही हिवाळ्यातही चमकदार त्वचा मिळवू शकता.
Nov 14, 2022, 11:45 PM ISTसुंदर दिसण्यासाठी महागड्या ट्रीटमेंट्स कशाला ? घरातच दडलाय रामबाण उपाय
ग्लोइंग स्किनसाठी हेल्दी फॅट्स असलेले पदार्थ आहारात वाढवावेत, यामध्ये विशेषत: मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड आणि ओमेगा फॅटी अॅसिड जसे की...
Oct 31, 2022, 04:15 PM ISTथंडीपासून वाचण्यासाठी हे उपाय कधीही करु नका, ते तुम्हाला महागात पडू शकतं
तुम्ही देखील अशा मार्गांचा वापर करत असाल, तर वेळीच सावध व्हा.
Jan 18, 2022, 12:26 PM IST