तुम्हालाही रात्री येत झोप येत नाही? निद्रानाश जडलाय... मग 'या' पदार्थांचा करा आहारात समावेश
अनेकांना रात्री झोप ना येण्याची समस्या असते. आपली पूर्ण झोप नाही झाली तर आरोग्यावर तिचा खूप वाईट परिणाम होतो. या समस्येला निद्रानाश देखील बोलतात. जर तुम्हाला रात्री झोप येण्यास त्रास होत असेल तर, त्याचे कारण तुमच्या शरीरात काही गोष्टी कमी आहेत. त्यामुळेच तुम्ही मॅग्नेशियम, कॅल्शियम, जस्त आणि बी जीवनसत्त्वे समृध्द असलेले पदार्थ खायला हवे असे अनेक लोक बोलतात.
Jun 23, 2023, 07:17 PM ISTBad Dreams : तुम्हालाही रात्री वाईट स्वप्न पडतात? 'या' आजाराचे आहेत हे संकेत
तुम्हालाही जर वाईट स्वप्न पडत असतील तर सावधान व्हा, अशी वाईट स्वप्न वारंवार पडणं चांगलं लक्षण नाही. तुमच्या फिटनेससाठी हे चांगलं नाही. नेमकं आम्ही का असं म्हणतोय जाणून घेऊया.
Oct 25, 2022, 03:45 PM ISTरात्री झोप नाही येत? हे देखील असू शकतं कारण
खूप लोकांना झोप न येण्याचा त्रास आहे. किती पण प्रयत्न केले तरी त्यांना रात्री झोप येत नाही.
Dec 12, 2019, 12:14 AM IST