smart students

हुशार विद्यार्थ्यांमध्ये असतात 'या' सात सवयी

आपल्या वर्गात आपण हुशार असावं असं कोणत्या विद्यार्थ्याला वाटत नाही. पण समान बुद्धिमत्ता असतानाही अनेक विद्यार्थी फार हुशार असतात, तर काहीजण मात्र नेहमीच मागे राहतात. पण हुशार असण्यासाठी तुम्हालाही मेहनतही घ्यावी लागते. तुम्ही जर हुशार विद्यार्थ्यांना पाहिलंत तर त्यांच्या काही सवयी एकसमान असतात. या सवयी कोणत्या ते जाणून घ्या.

 

Mar 9, 2023, 07:19 PM IST

3 वर्षाचा चिमुकला 1 मिनिटात ओळखतो 81 मानवी अवयव

डोळ्यावर पट्टी असूनही रौनकने सर्वाधिक प्राणी ओळखले. तर, 1 मिनिट 38 सेकंदात 81 मानवी अवयव ओळखले. 

May 21, 2022, 05:14 PM IST