स्मार्टफोनचे व्यसन सोडवण्यासाठी महिलेने शोधला भन्नाट उपाय, मुलांसमोर ठेवल्या 'या' अटी
Trending News In Marathi: स्मार्टफोनचे व्यसन सोडवणे हे हल्ली कठिण होऊन बसले आहे. पण एका महिलेने यावर भन्नाट तोडगा काढला आहे.
Jan 5, 2024, 05:02 PM ISTलहान मुलं मोबाईलमध्ये गुंतून राहतात? 'या' 5 पद्धतीने सोडवा 'स्मार्ट व्यसन'
Mobile Side Effects for Child: मुलांच्या हातात अगदी लहान वयातच फोन आला आहे. आता मुलं सर्रास मोबाईल हातात घेऊन जेवताना किंवा खेळताना दिसतात. मुलांना या स्मार्ट व्यसनापासून कसं दूर ठेवाल?
Oct 28, 2023, 05:08 PM ISTVideo: शेणापासून मोबाईल कव्हर? कसं शक्य आहे? 'या' वैज्ञानिकांनी करून दाखवलं
Gobar Moblie Cover Video: आपल्या आयुष्यात विज्ञानाचा अनन्यासाधारण असा हिस्सा आहे आणि सोबतच त्यामुळे आपल्याला अनेक गोष्टी सहज वापरता आणि दैनंदिन आयुष्यात अनुभवता येतात. सोबत नैसर्गिक गोष्टींमुळे आपल्यालाही अनेक गोष्टींपासून आपले संरक्षण करता येते.
Jul 30, 2023, 05:09 PM ISTस्मार्टफोनच्या अतिवापर करताय? मग वेळीच थांबवा, अन्यथा होऊ शकतात 'हे' गंभीर आजार
Side Effects of Smartphone News In Marathi : गेल्या काही वर्षात स्मार्टफोनच्या वापरात कमालीची वाढ झाली आहे. आजकाल लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच फोनमध्ये मग्न असल्याचे पाहायला मिळत आहे. स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे झोप, स्मरणशक्ती आणि बौद्धिक क्षमता कमी होते, असे अनेक तज्ज्ञांचे मत आहे. आलिकडच्या काळात सांधेदुखीसह स्नायूंशी संबंधित अनेक समस्या वाढल्या आहेत. लहान मुले तर गरजेपेक्षा जास्त वापर करताना दिसत आहे.
Jun 3, 2023, 02:55 PM IST