स्मार्टफोन अॅपमुळे आरोग्यदायी आहार निवडण्यास मदत
अमेरिकेतील नॉर्थ युनिव्हर्सिटी आणि ऑस्ट्रेलियाच्या जॉर्ज इन्स्टीट्यूट ऑफ ग्लोबल हेल्थच्या संशोधक टीमने हे अॅप विकसीत केले आहे.
Jul 3, 2018, 10:53 AM ISTलगेच डिलीट करुन टाका हे ४२ अॅप
जर तुमच्याकडे स्मार्टफोन आहे तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे.
Dec 4, 2017, 01:20 PM ISTमानसिक आजारावर फायदेशीर असं स्मार्टफोन अॅप
सध्याच्या धावपळीच्या आणि गुंतागुंतीच्या जीवनशैलीत ताण खूप वाढला आहे. ताण-तणाव व बदलते जीवनमान यामुळे अनेक मानसिक आजारांचे प्रमाण वाढत आहे. अनेकदा त्या आजाराचे निदान लवकर होत नाही किंवा त्याबद्दलची कल्पना देखील येत नाही. म्हणून शास्त्रज्ञांनी मध्यम आणि वृद्ध प्रौढांमधील मानसिक आजाराला नियंत्रित ठेवण्यासाठी एक स्मार्टफोन अॅप तयार केले आहे.
Aug 18, 2017, 09:51 AM ISTस्मार्टफोनचा असाही वापर... चला आपलं आरोग्य तपासा...
आज प्रत्येकाच्या हाती स्मार्टफोन पाहायला मिळतो... त्यातल्या वेगवेगळ्या गॅझेट्सची मजा ही काही औरच असते... मग ही मजा करता-करता आपल्याला आपलं आरोग्य तपासता आलं तर... असंच एक गॅझेट टेक तंत्रज्ञांनी बनवलंय... याद्वारे तुम्ही आपलं कोलेस्ट्राल स्मार्टफोनच्या मदतीनंच तपासू शकता...
Dec 16, 2013, 05:12 PM IST