smita talwalkar

सिनेमासृष्टीतील दिग्गजांच्या आठवणीतील स्मिता तळवळकर

सिनेमासृष्टीतील दिग्गजांच्या आठवणीतील स्मिता तळवळकर

Aug 6, 2014, 10:25 AM IST

स्मिताताईंच्या आठवणीत... - डॉ. उदय निरगुडकर

स्मिताताईंच्या आठवणीत... - डॉ. उदय निरगुडकर

Aug 6, 2014, 10:24 AM IST

स्मिता तळवलकर यांच्या कारकिर्दीवर एक नजर...

 ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता तळवलकर यांनी मुंबईतल्या जसलोक रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने रंगभूमी आणि सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

Aug 6, 2014, 07:36 AM IST

ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता तळवलकर यांचे निधन

मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री अभिनेत्री स्मिता तळवलकर यांचे मुंबईत आज पहाटे निधन झाले. त्या गेल्या अनेक महिन्यांपासून कॅन्सरने आजारी होत्या. त्यांच्यावर जसलोक रुग्णालयात उपचार सुरु होते. मुंबईतल्या जसलोक रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. त्यांच्या निधनामुळे रंगभूमी आणि सिनेसृष्टीवर शोककळा पसरलीय.

Aug 6, 2014, 06:59 AM IST

स्मिता तळवलकरांचं रंगभूमीवर पुनरागमन

कौशिक निर्मित विजय केंकरे दिग्दर्शित ‘दुर्गाबाई जरा जपून’ हे नाटक नुकतंच रंगमंचावर आलंय...अशोक पाटोळे लिखित या नाटकातून स्मिता तळवलकर यांनी ब-याच वर्षांनी रंगभूमीवर पुनरागमन केलंय...

Jan 13, 2013, 12:40 PM IST