VIDEO | भाजपच्या उमेदवाराने घेतले शरद पवारांचे आशीर्वाद
BJP Candidate Smita Wagh Meet Sharad Pawar At Jalgaon Airport
Apr 21, 2024, 03:25 PM ISTJalgaon Lok Sabha : नाथाभाऊ जुळवणार भाजपचं गणित? की उन्मेष पाटील ठरणार 'हुकमी एक्का'?
Jalgaon Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं जळगावच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू आहे. विद्यमान भाजप खासदाराचा पत्ता कापून नव्या उमेदवाराला संधी दिली. तर विद्यमान खासदारानं बंड करून शिवसेनेचं शिवबंधन हाती बांधलं. या सगळ्याचा निवडणुकीवर काय परिणाम होणार? पाहूयात पंचनामा जळगाव लोकसभा मतदारसंघाचा.
Apr 6, 2024, 09:17 PM IST'... म्हणून उन्मेष पाटील यांनी भाजपला रामराम ठोकला', स्मिता वाघ यांची बोचरी टीका!
Smita Wagh On Unmesh Patil : मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत करण पवार यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला. आता जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपच्या स्मिता वाघ विरुद्ध भाजपातून नुकताच शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केलेले करण पवार यांच्यात होणार लढत आहे.
Apr 3, 2024, 06:32 PM ISTBJP Candidate List : पंकजा मुंडेंसह 'या' 5 महिलांना लोकसभेची उमेदवारी
भाजपकडून जाहीर झालेल्या 20 उमेदवारांच्या यादीत 5 महिला उमेदवारांना तिकीट मिळालं आहे.
Mar 13, 2024, 09:25 PM ISTजळगाव | पाटलांच्या टिकेला योग्य प्रत्युत्तर दिलं - वाघ
Jalgaon BJP Uday Wagh And Smita Wagh Backups BJP Rada
पाटलांच्या टिकेला योग्य प्रत्युत्तर दिलं - वाघ
जळगाव : भाजप स्मिता वाघ यांना हटवणार, उन्मेश पाटलांना मिळणार संधी
जळगाव : भाजप स्मिता वाघ यांना हटवणार, उन्मेश पाटलांना मिळणार संधी
Apr 4, 2019, 01:25 PM ISTजळगावमध्ये भाजप स्मिता वाघ यांना हटवणार, उन्मेश पाटलांना मिळणार संधी
'शालेय तसंच महाविदयलयीन जीवनापासून रक्ताचं पाणी करत ज्या पक्षासाठी काम केलं त्यांनीच...'
Apr 4, 2019, 12:50 PM ISTजळगाव । ए टी पाटील स्मिता वाघ यांच्याविरोधात करणार बंडखोरी?
जळगावात ए टी पाटील स्मिता वाघ यांच्याविरोधात करणार बंडखोरी? त्यामुळे भाजपला येथून निवडणूक जड जाण्याची शक्यता आहे. ए टी पाटील हे विद्यमान खासदार होते, मात्र भाजपने त्यांचा पत्ता कापला.
Mar 31, 2019, 12:00 AM ISTजळगाव | स्मिता वाघ यांचा उमेदवारी अर्ज दाखल
जळगाव | स्मिता वाघ यांचा उमेदवारी अर्ज दाखल
Jalgaon BJP Candidate Smita Wagh File A Candidate Form
विधान परिषद : देसाई, वाघ-जानकर-मेटे यांना उमेवारी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 20, 2015, 02:41 PM IST