'ही' महिला किड्यांशी बोलते, Video पाहून व्हाल आश्चर्यचकित
Viral Video : पण सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून तुमचं डोक फिरेल...
Sep 24, 2022, 02:12 PM ISTबाईकच्या कर्कश आवाजाने बिथरली म्हैस, पुढे काय घडलं पाहा हा थरकाप उडवणारा video
असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Viral) होतो आहे. हृदयाचे ठोके चुकवणारा हा व्हिडीओ तुम्ही नक्कीच कुठे पाहिला नसेल.
Sep 19, 2022, 12:32 PM ISTउतार वयात तरुणांना लाजवेल आजीचा उत्साह; पाहा हा Energetic video
...म्हणून म्हणतात age is just a number. असाच एक आजीचा (grandma) उत्साहाने भरलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Sep 18, 2022, 01:51 PM ISTVideo! घरात एकट्यात तरुणी करत होती अशी गोष्ट, आवाज ऐकून पळत आली दोन मुलं...
हा सीन आठवण्यामागे सध्या सोशल मीडियावर (Social media) असाच एक व्हिडीओ (Video) तुफान व्हायरल (Viral) होतो आहे. घरात एकट्यात तरुणी (young woman) असं काही करत होती की तिचा आवाज ऐकून शेजारी राहणारे दोन मुलं (Two children) त्या घरातील खिडकीतून आत झाकून पाहत आहेत.
Sep 14, 2022, 05:50 PM ISTकार सुरू ठेवली आणि घात झाला! अपघाताचा थरारक Video व्हायरल
असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल (viral) होतो आहे. कारचा (Car) विचित्र दुर्घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर खळबळ माजतोय. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कारसमोर जाण्याची तुमची हिंमत होणार नाही...
Sep 14, 2022, 03:22 PM ISTराव अशा बाई आम्हाला का नव्हत्या? सर्वात क्यूट Video पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
Teacher Student Video: सध्या सोशल मीडियावर असाच एक चिमुकल्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल (Viral) होतो आहे.
Sep 13, 2022, 03:12 PM ISTजादू पुन्हा परतला! Aliens च्या तबकड्यांची रांग दिसल्यामुळं एकच खळबळ; पाहा Video
हा व्हिडीओ पाहून तुमचा डोळ्यांवर विश्वासच बसणार नाही. जादू पुन्हा परतला का? आणि यावेळी अनेक जादू जमिनीवर परतले अशी काहीशी चर्चा रंगली आहे. हा रहस्यमय (mysterious) आणि आश्चर्यकारक (Amazing) व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
Sep 13, 2022, 11:23 AM ISTOMG! महाकाय अजगराने नेमकं गिळलं तरी काय आहे ?, पाहा Shocking Video
आज असाच एक व्हिडीओ (Video) आमच्याकडे आला तो पाहून आमचे डोळे उघडचे उघडे राहिले. आता तुम्ही म्हणाल की नेमकं असं काय पाहिलं आम्ही...हा व्हिडीओ पाहूनच कोणालाही धडकी भरते. (Shocking video)
Sep 12, 2022, 03:35 PM ISTआई ती आईचं असते! पिल्लासाठी आईने घेतला दुर्गेचा अवतार; Video पाहून व्हाल थक्कं
आपल्या पोटच्या गोळ्याला संकटात पाहून आईने (Mother) दुर्गेचा अवतार घेतला.
Sep 12, 2022, 02:03 PM ISTथरारक Video! रिक्षासमोर अचानक आला Bahubali गवा रेडा; पुढे काय झालं पाहा
...आणि अचाकन त्या रिक्षासमोर गवा रेडा आला. काही सुचण्याचा आत त्या बहुबली गवा रेड्याने रिक्षाला जोरदार धडक (rickshaw was hit) दिली.
Sep 12, 2022, 11:23 AM ISTसोसायटीचं गेट उघण्यास वेळ लागला म्हणून महिलेने वॉचमॅनसोबत...पाहा धक्कादायक Video
Woman Slapped Video: झोमॅटो डिलिव्हरी बॉयला (Zomato Delivery Boy) महिलेकडून चपलेनं मारहाण (Beating) केल्याची घटना ताजी असताना अजून एक अशीच घटना समोर आली आहे.
Sep 11, 2022, 05:01 PM ISTगणेश विसर्जनातील बंदोबस्तातील पोलीस अधिकारी चर्चेत, Video सोशल मीडियावर व्हायरल
यंदाचं गणेश विसर्जन (Ganesh Visarjan) सोहळा जल्लोषात आणि शांतेत पार पडलं. यांचं सर्व श्रेय हे पोलिसांना द्यायला हवं. अशातच कोल्हापूरमधील पोलीस (Kolhapur Police ) पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत.
Sep 11, 2022, 12:19 PM ISTकंटेनर-कार अपघाताचा थरार, भीषण अपघात सीसीटीव्हीत कैद
पुण्यात (Pune) कंटेनर (Container) आणि कारचा (Car) भीषण अपघात (Terrible Accident) झालाय. या अपघाताचा थरार सीसीटीव्ही कैद झाला आहे. अपघाताचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येतो. सुदैवाने या अपघातात कोणाचा मृत्यू झालेला नाही.
Sep 11, 2022, 09:50 AM IST'या' बाईला जीवापेक्षा बॉटल प्यारी! Video पाहिल्यावर तुम्ही म्हणाल यमराज सुट्टीवर होता
एका प्लास्टिकच्या बॉटलसाठी (plastic bottle) एका महिलेने असं काही केलं की तो व्हिडीओ (video) पाहून तुमचं डोकं गरगरले. सोशल मीडियावर (social media) महिलेचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल (Viral) झाला आहे.
Sep 10, 2022, 10:49 AM ISTShocking Video: पुन्हा Pitbull Dog चा हल्ला; 10 वर्षीय मुलाच्या चेहऱ्यावर 150 टाके
Pitbull Dog Attack: या घटना ताज्या असतानाच पु्न्हा एका पाळीव कुत्र्याने लहान मुलांवर हल्ला केला आहे.
Sep 9, 2022, 02:54 PM IST