आता, लायसन्स किंवा आरसी बुकशिवाय करा ड्राईव्ह!
ड्रायव्हिंग करताना तुम्हाला तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स, लर्निंग लायसन्स, आरसी बुक यांसारखी आवश्यक कागदपत्रं जवळ बाळगणं गरजेचं असतं... परंतु, बऱ्याचदा या गोष्टी चुकून घरीच विसरून आपण गाडी घेऊन बाहेर पडतो... आणि त्यामुळे आपल्याला दंडही भरावा लागतो... होय ना... पण आता मात्र तुम्हाला यासाठी घाबरण्याची आवश्यकता नाही.
Dec 23, 2016, 08:45 PM ISTआता नवीन वाहन नियम, सॉफ्ट कॉपी ग्राहय
आता नवीन वाहन नियमामुळे ड्रायव्हर आणि गाडी मालकांना वाहन परवाना आणि अन्य कागदपत्रांच्या सॉफ्ट कॉपी जवळ बाळगण्याची अनुमती मिळणार आहे. यासाठी रस्ते वाहतूक मंत्रालयाने प्रस्ताव तयार केला आहे.
Jul 8, 2016, 06:49 PM IST