विक्रम लँडरची सॉफ्ट लँडिंग कशी झाली? ISRO शेअर केला Video, पाहा शेवटच्या 137 सेकंदाचा थरार!
Vikram lander landing Video : इस्त्रोकडून नवा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये लँडर विक्रम कशाप्रकारे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरला हे पहायला मिळत आहे.
Aug 24, 2023, 09:12 PM IST'शौचालयं नसताना, चांद्रयानावर इतका खर्च कशाला?', BBC च्या प्रश्नावर आनंद महिंद्रा यांचं सडेतोड उत्तर, म्हणाले...
भारताने एकीकडे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर (South Pole) पाऊल ठेवत इतिहास रचला असताना दुसरीकडे बीबीसीचा (BBC) एक जुना व्हिडीओ सध्या व्हायरल (Viral Video) होत आहे. यामध्ये बीबीसीच्या अँकरने भारतात पायाभूत सुविधा नसताना आंतराळ मोहिमांवर इतका खर्च का केला जात आहे? अशी विचारणा केली होती. त्यावर आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.
Aug 24, 2023, 01:14 PM IST
चंद्राजवळच दोन्ही चांद्रयानच्या गप्पा! चांद्रयान-2 च्या ऑर्बिटरचा विक्रम लँडरशी संवाद
Chandrayaan 2 Successfully Establish Communication With Chandrayaan 3
Aug 22, 2023, 08:05 AM ISTChandrayaan-3 Landing | चांद्रयान-3 चं सॉफ्ट लँडिंग लांबणीवर पडणार? जाणून घ्या कारण
Chandrayaan 3 Soft Landing Possibly to Postponed If Situation Changes
Aug 22, 2023, 07:55 AM ISTचांद्रयान-3 चा सॉफ्ट लॅण्डींगच्या वेळेस वेग किती असेल? जाणून घ्या कसं कंट्रोल केलं जातंय यान
Chandrayaan-3 Speed At Soft Landing: सध्या चांद्रयान-3 चं रोव्हर हे चंद्राच्या कक्षेत फिरत असून त्याचा वेग 6000 किलोमीटर प्रति तास इतका आहे. चांद्रयान-3 च्या लॅण्डरचं चंद्राच्या भूपृष्ठावर 23 ऑगस्ट रोजी लॅण्डींग होणार आहे. मात्र लॅण्डींगच्या वेळी या यानाचा वेग किती असेल याची माहिती समोर आली आहे.
Aug 11, 2023, 08:19 AM IST