solapur

माढाचा तिढा सुटता सुटेना! भाजपला बसणार पक्षांतर्गत वादाचा फटका

Loksabha 2024 : माढा लोकसभा मतदारसंघात भाजपमधील पक्षांतर्गत मतभेद उफाळून आलेत. विद्यमान खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्याविरोधात मोहिते पाटील घराण्यानं बंडाचं निशाण फडकवलंय.. त्यामुळं ही निवडणूक चुरशीची होणाराय..

Mar 28, 2024, 09:40 PM IST

'कोरोना व्हॅक्सिनमुळे हृदयविकाराचा त्रास सुरु झाला'; प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप

Praniti Shinde on Corona Vaccine : इलेक्ट्रॉल बाँडवरुन सध्या विरोधकांकडून भाजपला लक्ष्य केलं जात आहे. अशातच काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी कोरोना लस बनवणाऱ्या सीरम कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत.

Mar 17, 2024, 08:40 AM IST

सोलापूर: रात्री अडीचचा थरार, 14 वर्षीय अल्पवयीन विवाहितेची आत्महत्या, कुटुंबाने परस्पर...

Solapur Crime Horror News: 2 महिन्यांपूर्वी मध्यरात्रीनंतर घडलेल्या या घटनेतील बराचसा तपशील पोलीस पाटलाला ठाऊक होता. मात्र त्यानंतरही त्यांनी याबद्दल वाच्यता न करता माहिती लपवून ठेवल्याचं सध्याच्या तपासामध्ये समोर आलं आहे.

Feb 24, 2024, 09:03 AM IST

सोलापूरात इंग्लिश शाळेचा संतापजनक प्रकार, फी न भरल्याने विद्यार्थ्यांना थेट पोलीस स्थानकात नेलं

Solapur : काही कारणामुळे शाळेची फी न भरल्याने विद्यार्थ्यांना शाळेतून बाहेर काढल्याचा किंवा परीक्षेला बसू न देण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. पण सोलापूरमध्ये एका इंग्लिश शाळेने कहर केला. फी भरल्याने विद्यार्थ्यांना थेट पोलीस स्थानकात नेण्यात आलं. 

Feb 15, 2024, 03:18 PM IST