सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या व्हिडीओनंतर तुकाराम मुंढेंच्या एफडीएकडून सोलापूर हॉस्पिटलवर धाड टाकण्यात आली.
सोलापूर विधान परिषदेची यंदाची निवडणुकीत विविध कारणांनी लक्षवेधी ठरली. मतदानाच्या दिवशी तर पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हर हर महादेवच्या स्टेटसभोवतीच राजकारणाचा फेरा पडल्याचं पाहायला मिळालं.
Vidhan Parishad Election 2026 : महाराष्ट्रात राजकीय भूकंपाच्या चर्चांमध्ये दुसरीकडे सोलापूर विधान परिषदेच्या निवडणुरीत सर्वात मोठा ट्विस्ट पाहिला मिळतोय.
Crime News : पंढरपूर एका निघृण आणि भयानक हत्येच्या घटनेमुळे हादरले आहेत. किरकोळ वादातून रिक्षाचालकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.
Pune Solapur Highway : सुट्टी संपवून परणाऱ्या वाहनधारकांना पुणे-सोलापूर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी सामना करावा लागतोय. मागील चार तासांहून जास्त वेळापासून वाहने एकाच जागेवर थांबल्या असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.
Solapur News: सोलापूरच्या बार्शी तालुक्यात मुख्याध्यापकाने कुटुंबासह सामूहिक आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Solapur Crime News : सोलापूर तालुक्यातील बरूर गावातून धक्कादायक आणि नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. सख्ख्या काकाने आपल्या पाच वर्षांच्या पुतण्याचा जीव घेतला.
विधान परिषदेच्या सोलापूरच्या जागेसाठी भाजपने निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. मोहिते पाटील यांनी मात्र आपले समर्थक वसंतराव देशमुख यांचा उमेदवारी अर्ज ठेवत भाजपच्या मनसुभ्यांना उधळून टाकले आहे याची सल भाजप सह पालकमंत्री जयकुमार गोरे यांना टोचत आहे.
Solapur Creepy Accident: सोलापूरमध्ये एक अत्यंत विचित्र दुर्घटना घडली असून यामध्ये एका 15 वर्षीय चिमुकल्याला प्राण गमावावे लागले आहेत. नेमकं काय घडलं हे मयत मुलाच्या वडिलांनीच सांगितलं.
Shrikant Shinde Dissolves Solapur Executive Committee: खासदार श्रीकांत शिंदे यांनी सर्व तक्रारी शांतपणे ऐकून घेत दुसऱ्याच दिवशी ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळालं.