soldgers

जवानांना खराब दर्जाचं जेवन दिल्या प्रकरणी गृह मंत्रालयाला नोटीस

दिल्ली उच्च न्यायालयाने सीमेवर बीएसएफ जवानांना खराब गुणवत्तेचं जेवन पाठवल्याचा आरोप झाल्यानंतर गृह मंत्रालयाला नोटीस पाठवली आहे. 

Jan 17, 2017, 01:21 PM IST

सीमेवर पाकिस्तानचं सैन्य करतंय युद्ध सराव

भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे. यातच बातमी होती की भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध सुधरावे म्हणून पंतप्रधान नवाज शरीफ यांचे परराष्ट्र संबंधित प्रकरणांचे सल्लागार सरताज अजीज हे भारतात येणार आहेत. पण यातच आता दुसरी माहिती येते आहे की पाकिस्तानचं सैन्य सीमेवर मिलिट्री एक्सरसाइज करत आहे.

Nov 16, 2016, 04:22 PM IST

लष्कर प्रमुखांनी जवानांना दिले अलर्ट राहण्याचे निर्देश

सीमेवर गेल्या काही दिवसांपासून तणाव आहे. यातच आता आर्मी चीफ जनरल दलबीर सिंह सुहाग यांनी आज LoC वर सीमा भागावरील सुरक्षेचा आढावा घेतला. याभागात त्यांनी जवानांना अलर्ट आणि आक्रमक राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. यादरम्यान ते उधमपूर येथे देखील गेले आणि त्यांनी तेथे जवानांची भेट घेतली.

Nov 15, 2016, 07:54 PM IST

पंतप्रधान मोदींसोबत जवानांनी दिल्या भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी हिमाचल प्रदेशमधील किन्नौरमध्ये दिवाळीच्या निमित्ताने जवानांना भेटण्यासाठी गेले आणि जवानांसोबत दिवाळी साजरी केली. सोबतच पंतप्रधान मोदींनी सैनिकांसोबत भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणा दिल्या.

Oct 30, 2016, 03:26 PM IST

इतिहास असणाऱ्या या गावात पंतप्रधान मोदी जवानांसोबत साजरी करणार दिवाळी

पंतप्रधान नरेंद्र मोदी दरवर्षी सीमाभागात जावून दिवाळी साजरी करतात. पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी पहिली दिवाळी ही सियाचीनमधील जवानांसोबत साजरी केली. त्याच्या दुसऱ्या वर्षी त्यांनी जम्मू-कश्मीरमधील लोकांमध्ये जावून दिवाळी साजरी केली. यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तराखंडमधील सुदूर सीमाभागात जवानांच्या एका चौकीवर दिवाळी साजरी करणार आहेत.

Oct 29, 2016, 03:23 PM IST