son compare

मुलाच्या सांगण्यावरुन आईने 27 किलो वजन घटवलं, परफेक्ट फिगर पाहून व्हाल थक्क

जयपूरमध्ये राहणाऱ्या 32 वर्षीय मेघा सोनी यांनी देखील वाढतं वजन कमी करायचं ठरवलं. मेघा यांचं वजन 85 किलो होतं. 

Jul 18, 2021, 06:57 PM IST