son killed

दाम्पत्याच्या हत्येने पुणे हादरलं

पुण्यातल्या शनिवार पेठेत दाम्पत्याची हत्या करण्यात आली आहे. आई-वडिलांची गळा चिरुन ही हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Dec 6, 2017, 01:30 PM IST

ट्रक-दुचाकी अपघातात मायलेक जागीच ठार

नाशिक शहरात अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. ट्रक-दुचाकीच्या अपघातात मायलेक ठार मायलेक जागीच ठार झाले आहेत. आई आणि मुलगा हे अंत्ययात्रेसाठी निघाले होते.

Jan 5, 2016, 05:33 PM IST