सोनई तिहेरी हत्याकांड : सहा दोषींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा
संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या सोनई तिहेरी हत्याकांड प्रकरणी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने ६ दोषींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे.
Jan 20, 2018, 11:28 AM ISTअहमदनगरच्या सोनई हत्याकांडातील सर्व दोषींना आज शिक्षा सुनावणार
अहमदनगर जिल्ह्यातल्या सोनई हत्याकांडातील सर्व दोषींना शिक्षा सुनावली जाणार आहे. गुरुवारी सरकारी वकील आणि दोषींच्या वकीलांमध्ये शिक्षेवर युक्तीवाद करण्यात आला.
Jan 20, 2018, 08:46 AM ISTसोनई हत्याप्रकरणातील दोषींना २० जानेवारीला शिक्षा सुनावली जाणार
सोनई हत्येप्रकरणी निकाल आता २० जानेवारीला लागणार आहे. आज दोषींच्या शिक्षेबाबत युक्तीवाद करण्यात आला. जानेवारी 2013 मध्ये प्रेमप्रकरणाच्या संशयावरून हे हत्याकांड घडलं होतं.
Jan 18, 2018, 01:02 PM ISTसोनई हत्याकांडप्रकरणी आज दोषींना शिक्षा सुनावली जाणार
सोनई तिहेरी हत्याकांडप्रकरणी दोषींना शिक्षा सुनावली जाणार आहे. या प्रकरणी सोमवारी सहा जणांना दोषी ठरवण्यात आलंय. जानेवारी २०१३ मध्ये प्रेमप्रकरणाच्या संशयावरून हे हत्याकांड घडलं होतं.
Jan 18, 2018, 09:30 AM ISTसोनई हत्याप्रकरणी सातपैकी सहा आरोपी दोषी
नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने सातपैकी सहा आरोपींना कोर्टाने दोषी ठरवले आहे. त्यांना १८ जानेवारीला शिक्षा सुनावण्यात येणार आहे. तर एकाला निर्दोष सोडण्यात आलं आहे.
Jan 15, 2018, 12:11 PM ISTसोनई हत्याकांड प्रकरण, सातपैकी सहा आरोपी दोषी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 15, 2018, 12:10 PM IST