'..तर मी सोनाली बेंद्रेला किडनॅप करेन'; शोएब अख्तरच्या विधानावर सोनाली म्हणाली, 'हे कितपत..'
Sonali Bendre On Shoaib Akhtar Marriage Proposal: एका पॉडकास्टमध्ये सोनाली बेंद्रेला शोएब अख्तरने केलेल्या या विधानासंदर्भात प्रतिक्रिया विचारण्यात आली असता तिने त्यावर आपलं मत नोंदवलं.
May 15, 2024, 12:24 PM ISTसोनाली बेंद्रेवर एकतर्फी प्रेम करायचा 'हा' क्रिकेटर, किडनॅप करायची होती इच्छा
Sonali Bendre One Side Lover:एका मुलाखतीदरम्यान खुद्द शोएबनेच याचा खुलासा केला होता. मी सोनालीला प्रपोज करेन आणि नाही म्हटली तर किडनॅप करुन आणेन असे त्याने मुलाखतीत मस्करीत म्हटले होते. सोनाली आपल्याला मनापासून आवडते हे त्याने मान्य केले होते. सोनाली त्याला इतकी आवडायची की पॉकेटमध्ये तो तिचा फोटो ठेवायचा. भारत-पाकिस्तान मॅचदरम्यान त्यांची पहिली भेट झाली होती. तेव्हापासूनच तो सोनालीचा चाहता झाला.
Oct 13, 2023, 03:37 PM IST