sonia gandhi questioning

सोनिया गांधी यांची ED चौकशी; काँग्रेस आक्रमक, आंदोलन करणारे राहुल गांधी पोलिसांच्या ताब्यात

Rahul Gandhi Detained: नॅशनल हेराल्डप्रकरणी काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांची आज दुसऱ्यांदा ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. (Sonia Gandhi's inquiry from ED) याविरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे.  

Jul 26, 2022, 01:59 PM IST