sonia gandhi

 Home Minister Amit Shah And Congress President Sonia Gandhi Will Not Attend Parliament Monsson Session PT2M18S

नवी दिल्ली | संसदेची सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी बैठक रद्द

Home Minister Amit Shah And Congress President Sonia Gandhi Will Not Attend Parliament Monsson Session

Sep 13, 2020, 10:05 PM IST

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी उपचारांसाठी अमेरिकेला रवाना

सोनिया गांधींसोबत राहुल गांधी देखील आहेत. 

Sep 13, 2020, 10:08 AM IST

काँग्रेसच्या 'या' तीन मराठी नेत्यांची प्रभारीपदी नियुक्ती

राहुल गांधी यांच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक असणाऱ्या राजीव सातव यांच्याकडे गुजरातचे प्रभारीपद देण्यात आले आहे. 

Sep 11, 2020, 10:19 PM IST

काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल, मल्लिकार्जुन खरगे यांना प्रभारी पदावरूनही हटवले

काँग्रेस कार्यकारिणीत पुनर्गठन करताना मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. नाराजीचं पत्र लिहिणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांना महासचिव पदावरून डच्चू देण्यात आलाय.  

Sep 11, 2020, 09:55 PM IST

कंगनाने सोनिया गांधींना विचारले प्रश्न, शिवसेनेवर केली टीका

 कंगनाची पुन्हा एकदा ट्विटबाजी

Sep 11, 2020, 12:25 PM IST

कुटुंबापलीकडे विचार करा; आणखी एका पत्रातून सोनिया गांधींना सल्ला

वाचा पत्रात नेमकं काय म्हटलं आहे... 

 

Sep 6, 2020, 08:29 PM IST

'कार्यकारिणीच्या बैठकीत आमच्यावर आगपाखड होत असताना एकही नेता मध्ये पडला नाही'

भाजप राज्यघटनेची पायमल्ली करत असल्याचा आरोप काँग्रेसकडून सातत्याने केला जातो.

Aug 30, 2020, 09:19 AM IST

'...मग तो बेशिस्तपणा नव्हता का?', गुलाम नबी आझाद यांची उघड नाराजी

सोमवारी काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत झालेल्या वादावार गुलाम नबी आझाद यांनी मौन सोडलं आहे. 

Aug 27, 2020, 09:02 PM IST

काँग्रेसमध्ये राहुल गांधींचेच नेतृत्त्व सर्वव्यापी ठरू शकेल- संजय राऊत

काँग्रेस हा देशातील प्रमुख विरोधी पक्ष आहे. आता त्यांनी जमिनीवरचे काम सुरू करायला हवे,

Aug 27, 2020, 01:39 PM IST

शिवसेनेकडून गांधी कुटुंबीयांची पाठराखण; महाराष्ट्रातील 'या' काँग्रेस नेत्याला लगावला टोला

अनेकांनी काँग्रेस किंवा नेहरू-गांधी परिवाराच्या बळावर मुख्यमंत्रीपदापासून केंद्रीय मंत्रीपदापर्यंतच्या अनेक महत्त्वाच्या गाद्या मळल्या आहेत

Aug 27, 2020, 08:37 AM IST

राहुल गांधींनी लवकर हालचाली कराव्यात, अन्यथा.... शिवसेनेचा इशारा

काँग्रेसचे राज्याराज्यांचे वतनदार स्वत:पुरते पाहतात. पक्ष त्यांच्या खिजगणतीतही नाही. 

Aug 27, 2020, 07:57 AM IST

'केंद्र सरकारकडून आवाज दाबण्याचा प्रयत्न', सोनियांसोबतच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा आरोप

युपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज ७ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली.

Aug 26, 2020, 05:59 PM IST