south africa cricket team world cup 2023

वर्ल्ड कप संघाची घोषणा होताच 'या' स्टार खेळाडूने केली निवृत्तीची घोषणा!

South Africa Squad For World Cup 2023: आगामी वर्ल्ड कपसाठी (ODI World Cup 2023) साऊथ अफ्रिकन संघाची घोषणा झाली आहे. अशातच आता संघाची घोषणा होताच क्विंटन डी कॉकने (Quinton de Kock Retirement ) निवृत्तीची घोषणा केली आहे.

Sep 5, 2023, 03:43 PM IST