south africa vs bangladesh

SA vs BAN: बांगलादेशचा खेला होबे... बॉल बॉऊंड्रीला जाऊनही मोजले नाही 4 रन्स! अन् 4 धावांनीच झाला पराभव

T20 World Cup 2024 SA vs BAN: आफ्रिकेने बांगलादेशविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात एकही सामना न गमावता आपले वर्चस्व कायम राखलंय. पण या सामन्यात एक घटना अशी घडली जेव्हा बॉल फोर मारल्यानंतरही अंपायरने चौकार दिला नाही. अखेरीस बांगलादेशला 4 रन्सने पराभव स्वीकारावा लागला.

Jun 11, 2024, 10:29 AM IST

SA vs BA, 3rd Odi | बांगलागदेशची ऐतिहासिक कामगिरी, आफ्रिकेवर 9 विकेट्सने शानदार विजय, मालिका जिंकली

बांगलादेशने (Bangladesh) इतिहास रचला आहे. दक्षिण आफ्रिकेवेर तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात (SA vs BA, 3rd Odi) 9 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे.

 

Mar 23, 2022, 10:32 PM IST

SA vs BAN, 2nd Odi | दक्षिण आफ्रिकेचा बांगलादेशवर 7 विकेट्सने दणदणीत विजय

दुसऱ्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशवर (South Africa vs Bangladesh 2nd Odi ) 7 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. 

 

Mar 20, 2022, 10:53 PM IST

एबी डिविलियर्सचा रेकॉर्ड एका गोड बातमीमुळे मोडणार...

दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज एबी डिविलियर्स लवकरच पिता होणार आहे. त्यामुळे ५ जुलैपासून सुरू होणाऱ्या बांगलादेश दौऱ्यातील कसोटी टीमचा भाग नसेल. त्यामुळं सलग १०० कसोटी सामने खेळण्याचा त्याचा रेकॉर्ड होऊ शकणार नाही. त्यानं सलग ९८ कसोटी सामने खेळले आहेत, मात्र बांगलादेशविरूद्ध खेळू न शकल्यानं त्याचा हा क्रम तुटणार आहे. 

May 28, 2015, 01:07 PM IST