south film skanda

दाक्षिणात्य सिनेसृष्टीला 'सुभेदार'ची भुरळ; साऊथ सिनेमात अजय पूरकर साकारणार खलनायक

नाणं खणखणीत असलं की, ते कुठेही वाजतंच. त्याला मग भाषा,प्रांत, प्रदेश यांच्या मर्यादा राहत नाहीत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'सुभेदार' चित्रपटाने आणि सुभेदारांची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेते अजय पूरकर यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आपल्या जबरदस्त अभिनयाच्या जोरावर अजय पूरकर यांनी दाक्षिणात्य सिनेसृष्टीलाही भुरळ घातली आहे. 

Aug 30, 2023, 03:32 PM IST