south indian superstar

दक्षिणेच्या सुपरस्टारला भिकाऱ्यासारखी वागणूक

दक्षिणेचा सुपरस्टार रजनीकांतचा कबाली सध्या चांगलाच गाजतोय. इतका मोठा स्टार असूनही रजनीकांत यांचं राहणीमान किती साधं आहे याचा प्रत्यय देणारी घटना काही दिवसांपूर्वीच घडली. 

Aug 6, 2016, 03:14 PM IST