south star

VIDEO : 'अप्सरा आली' या मराठी गाण्यावर बेभान होऊन नाचली साई पल्लवी!

Sai Pallavi Dance on Marathi Song Apsara Aali : साई पल्लवीचा बहिणीच्या लग्नातील या डान्सनं वेधलं सगळ्यांचं लक्ष...

Sep 6, 2024, 01:41 PM IST

19 वर्षांचा असताना दिग्दर्शकानं सर्वांसमोर मारली चापट, आज देशातील सर्वात महागडा अभिनेता

दाक्षिणात्य अभिनेता थलपती विजयचा लियो हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटानं आगाऊ बूकिंगमध्ये पठाण आणि जवान या दोन्ही चित्रपटांना मागे टाकलं. त्यामुळे थलपती विजय चर्चेत होता. मात्र, आता त्याचं चर्चेत येण्याचं कारण वेगळं आहे. थलपती विजय आज भारतातील सगळ्यात महागड्या कलाकारांपैकी एक आहे. पण एकदा सेटवर दिग्दर्शकानं सगळ्यांसमोर त्यानं कानशिलात लगावली होती, याविषयी तुम्हाला माहितीये का? चला तर त्याविषयी जाणून घेऊया. 

Oct 26, 2023, 06:43 PM IST

Guess Who: फोटोत दिसणारा हा चिमुकला आजचा सुपरस्टार, तुम्हाला ओळखता येतोय का पाहा

बॉलीवूड अॅक्टरेसमध्ये जबरदस्त क्रेझ असलेला 'हा' अभिनेता आहे तरी कोण? 

Aug 6, 2022, 05:50 PM IST

आईच्या सांगण्यावरुन सेक्स वर्कर झालेल्या 'या' अभिनेत्रीवर बनतोय बायोपिक!

सध्या बॉलिवूडमध्ये बायोपिक बनवण्याचा ट्रेंड आहे.

Aug 4, 2018, 10:04 AM IST