south

'मी मुंबई सोडतोय,' अनुराग कश्यपने केलं जाहीर, म्हणाला 'इतकी निराशा आणि वैताग....'

बॉलिवूड दिग्दर्शक-अभिनेता अनुराग कश्यपने (Anurag Kashyap) आपण मुंबई सोडण्याच्या तयारीत असल्याचं जाहीर केलं आहे. त्याने यामागील कारणाचाही उलगडा केला आहे. 

 

Dec 31, 2024, 01:41 PM IST

गुन्हा दाखल झाल्यानंतरही अल्लू अर्जुनचा मोठा निर्णय! 'त्या' महिलेच्या कुटुंबियांना देणार 25 लाख रुपये

'पुष्पा 2' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेक घटना घडताना दिसत आहेत. हैदराबादमधील चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्या महिलेच्या कुटुंबाला अल्लू अर्जुनने माफी मागत मदत केली आहे. 

Dec 8, 2024, 01:06 PM IST

प्रसिद्ध दाक्षिणात्य विनोदवीर एका चित्रपटासाठी आकारतो 'इतकं' मानधन, ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

ब्रह्मानंदम यांचे बालपण प्रचंड गरिबीत गेले. ते जवळपास 450 कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत.

Feb 1, 2024, 02:52 PM IST

दक्षिणेचा लोकप्रिय अभिनेता बनणार नेता, स्वत:च्या पक्षाची करणार घोषणा

Actor in Politics : चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी राजकारणात  प्रवेश केला आहे. यात आता आणखी एका अभिनेत्याचा समावेश झाला आहे. दक्षिणेचा लोकप्रिय अभिनेता राजकारणात पाऊस ठेवणार असून तो लवकरच तो स्वत::च्या पक्षाची घोषणा करणार आहे. 

Jan 26, 2024, 08:10 PM IST

ऑस्करसाठी नॉमिनेट होताच अभिनेत्याची डबल लॉटरी, अन् पुरस्कार मिळालाही...

मल्याळम चित्रपट '2018: एव्हरीवन इज अ हिरो' 2024 अकादमी पुरस्कारांसाठी भारताच्या अधिकृत सबमिशन म्हणून निवडला गेला आहे. चित्रपटाला त्याच्या कथामुळे आणि थॉमसच्या कामगिरीसाठी ओळख मिळाली आहे. हे 2018 च्या केरळ पूर आणि शोकांतिकेतून उदयास आलेल्या वीरतेच्या कथांवर लक्ष केंद्रित करते, हा चित्रपट मल्याळम सिनेमात एक घटना बनला आहे, हा वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे आणि सर्वांत सर्वाधिक कमाई करणार्‍या तीन शीर्ष मल्याळम चित्रपटांपैकी एक आहे. 

Sep 29, 2023, 03:42 PM IST

समुद्रात सापडलं Golden Egg! गूढ कायम; समुद्राच्या तळाशी नक्की घडलं काय पाहा Video

Golden Egg In Sea Video: गुप्त ज्वालामुखीचा शोध घेण्यासाठी संशोधकांनी सुरु केलेल्या मोहिमेमध्ये अचानक त्यांना एक चमकणारी गोष्ट दिसली आणि त्यांनी रिमोट कंट्रोल संचालित यंत्राने ही गोष्ट समुद्रातून वर आणली.

Sep 7, 2023, 08:30 AM IST

समंथा रूथ प्रभुनं घातलेल्या साडीची किंमत ठाऊक आहे? एवढ्या पैंशामध्ये जाल सिंगापूरला

samthana ruth prabhu : समंथा रूथ प्रभु यांची अनेकदा चर्चा रंगलेली असते. सध्या तिच्या काळ्या रंगाच्या साडीनं सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. या साडीची किंमत ऐकल्यावर तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. जाणून घ्या या साडीची किंमत

Aug 24, 2023, 07:41 PM IST

'या' प्रसिद्ध निर्मात्याची अभिनेता प्रवीण तरडेंना ऑफर; म्हणाले 'त्यांनी मला पाहताच...'

Pravin Tarde Upcoming Movies: प्रवीण तरडे हे ऑस्कर विजेता दिग्दर्शकाच्या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहेत. प्रवीण तरडे यांनी नुकत्याच दिलेल्या चित्रपटात हा खुलासा केला आहे. 

Aug 10, 2023, 11:27 AM IST

कमल हासनसोबत काम केलेल्या लोकप्रिय अभिनेत्याचा रस्त्यावर आढळला मृतदेह, भिक मागून जगायचा

Mohan Death : मोहन यांनी कमल हासन यांच्यासोबत काम केलं होतं. त्यांनी आजवर अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये सहकलाकाराची भूमिका साकारली आहे. 

Aug 4, 2023, 02:43 PM IST

'या' दाक्षिणात्त्य अभिनेत्यानं गाठले कोट्यवधींचे आकाडे; एकाच इंडस्ट्रीत असून सख्खा भाऊ मात्र करतोय संघर्ष

Allu Shirish Birthday: अल्लू अर्जून हा अभिनेता सध्या जगभरात फेमस आहे. त्याच्या चित्रपटांचीही सगळीकडेच क्रेझ आहे. त्यामुळे अल्लू अर्जून हा कायमच चर्चेत असतो. त्याच्या भावाविषयी तुम्हाला माहितीये का, तोही गेली 10 वर्षे या क्षेत्रात सक्रिय आहे. आज त्याचा 36 वा वाढदिवस आहे. 

May 30, 2023, 09:21 PM IST

भारत कधीही झुकणार नाही असं म्हणत Allu Arjun भावूक झाला...

 अल्लू अर्जुनला त्याच्या 20 वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच हा मान मिळाला, त्यावर तो म्हणाला-

Oct 13, 2022, 08:18 PM IST

दाक्षिणात्त्य चित्रपटांबरोबरच आता 'हा' उद्योग पडतोय हिंदी चित्रपटसृष्टीवर भारी?

सध्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरही अॅक्शन, हॉरर, ड्रामा, थ्रिलर आणि कॉमेडी यासारखे विविध आशय पाहायला मिळतात. 

Aug 26, 2022, 10:02 PM IST

Anushka Sharma च्या 'त्या' फोटोची मैत्रीणीनेच उडवली खिल्ली, पाहा असं काय आहे त्या फोटोत...

असा एक फोटो अनुष्का शर्माच्या (Anushka Sharma) मैत्रीणीनं इन्टाग्रामवर शेअर केला आहे. 

Aug 26, 2022, 09:45 PM IST