south

दक्षिणेकडील सेक्सी अभिनेत्री नयनताराचा हॉट व्हिडीओ

डायना मरियम कुरियन तथा नयनतारा या ३१ वर्षी अभिनेत्रीने मळ्याळम चित्रपटातून आपल्या अभिनयाला सुरुवात केली. आज ती दक्षिणेकडील आघाडीची अभिनेत्री आहे.

Dec 15, 2015, 12:48 PM IST

जहाज दुर्घटना : मृतांचा आकडा वाढण्याची भीती

दक्षिण कोरियाच्या दक्षिण समुद्रात एका जहाजाला जलसमाधी मिळाली.

Apr 17, 2014, 11:57 AM IST

ऑडिट मतदारसंघाचं : दक्षिण मुंबई

ऑडिट मतदारसंघाचं : दक्षिण मुंबई

Apr 4, 2014, 05:38 PM IST

कॅलिस आणि स्टेन फिट, रंगणार चांगलीच चुरस!

जागतिक एकदिवसीय सामन्याच्या क्रमवारीत दक्षिण आफ्रिकेचा जलदगतीचा गोलंदाज ‘डेल स्टेन’ आणि अष्टपैलू खेळाडू ‘जॅक कॅलिस’ ह्या अव्वल स्थानावर असलेल्या खेळाडूंची प्रकृती आता तंदुरुस्त आहे. पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेपूर्वी या दोघांनाही किरकोळ दुखापती झाली होती. त्यामुळं त्यांना पाकिस्तानविरुद्धची मालिका खेळता आली नव्हती. पण आता ते भारताविरुद्ध गुरूवारपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेत खेळणार आहे.

Dec 4, 2013, 05:05 PM IST

दक्षिण आणि उत्तर कोरियात `युद्ध स्थिती`

दक्षिण आणि उत्तर कोरियामधला तणाव अधिक वाढलाय. दोन्ही देशांमध्ये `युद्ध स्थिती` निर्माण झाल्याचं कम्युनिस्ट राजवट असलेल्या उत्तर कोरियानं म्हटलंय.

Mar 30, 2013, 11:45 PM IST