sowing

Rahul Gandhi : ट्रॅक्टर चालवला, भातलावणी केली; पवारांच्या भेटीनंतर राहुल गांधी थेट वावरात!

भारत हा आजही कृषीप्रधान देश मानला जातो. जगाचं पोट भरवण्याची ताकद देशातील बळीराजाकडे आहे. त्यामुळे शेतीशिवाय पर्याय नाही, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अशातच आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी शेतात राबताना दिसून आले आहेत.

Jul 8, 2023, 05:12 PM IST
Pune Farmer Started sowing after good rainfall in region PT24S
Nitesh rane Farming In Village PT1M18S

आमदार नितेश राणे बनले शेतकरी

Nitesh rane Farming In Village

Jul 7, 2022, 12:45 PM IST

असमाधानकारक पावसामुळे राज्यातील पेरण्या खोळंबल्या; भाज्या आणि शेतमालाच्या किंमती कडाडणार

राज्यभरात केवळ 13 टक्के पेरण्या झाल्या आहेत. असमाधानकारक पावसामुळे शेतक-यांच्या तोंडचं पाणी पळालंय. या सगळ्याचा परिणाम म्हणजे येत्या काही दिवसांत शेतमालाचा तुटवडा भासणार आहे. तसंच भाज्या आणि इतर शेतमाल महागणार आहे. 

Jun 29, 2022, 07:50 AM IST
Sowing is not the right rain farmers in crisis Monsoonchi Khabarbat PT2M5S

VIDEO | पेरणी योग्य पाऊस नाही, शेतकरी संकटात

Sowing is not the right rain farmers in crisis Monsoonchi Khabarbat

Jun 28, 2022, 08:25 PM IST
Osmanabad Farmers In Tension On Delay In Sowing For No Rainfall PT1M7S
Only 1 _ Sowing in the state PT1M29S

राज्यात फक्त 1 टक्के पेरणी

Only 1 _ Sowing in the state

Jun 18, 2022, 09:20 AM IST
Dada Bhuse Appeal To Farmers Dont Sowing Before Good Rain PT50S

VIDEO | "चांगला पाऊस होत नाही, तोपर्यंत पेरणी करु नका"

Dada Bhuse Appeal To Farmers Dont Sowing Before Good Rain

Jun 16, 2022, 10:10 PM IST