CCTV: ..अन् 40 हजार किलोचा कंटेनर कारवर पडला! सांगलीतील CEO सहीत 6 जणांचा मृत्यू कॅमेरात कैद
Horrific Bengaluru Accident CCTV Video: शनिवारी झालेल्या या विचित्र अपघाताचं धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.
Dec 25, 2024, 08:47 AM IST40 हजार किलोच्या कंटेनरखाली कारचा चेंदामेंदा! सांगलीतील CEO सहीत कुटुंबातील 6 जण जागीच ठार
Road Accident: घडलेला अपघात एवढा भीषण होता की त्यानंतर या कारमधील मृतदेह बाहेर काढण्यासाठीही पोलिसांना बरीच कसरत करावी लागली.
Dec 24, 2024, 10:32 AM ISTमैदानावरील Wolf Salute सेलिब्रेशन अन् 5000 जणांचा मृत्यू... नव्या वादाला फुटलं तोंड
New Controversy Over Celebration 5000 Deaths Connection: हा सारा प्रकार समोर आल्यानंतर एका देशाच्या गृहमंत्र्यांनी थेट या प्रकरणाचा उल्लेख करत आक्षेप नोंदवला आहे.
Jul 6, 2024, 02:31 PM ISTMumbai Indians च्या व्हिडीओमधून हार्दिक विरुद्ध रोहित वाद चव्हाट्यावर? चाहत्यांना वेगळीच शंका
Mumbai Indians Team Video Create Doubt In Fans Mind: मुंबई इंडियन्सच्या संघाने सोशल मीडियावर पोस्ट केलेला हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत असून बऱ्याच शंका उपस्थित केल्या आहेत. अनेकांनी हा फोटो फारच बोलता वाटत असल्याचं म्हटलं आहे.
Mar 19, 2024, 12:09 PM ISTमुंडे भगिनी भाजपमध्ये नाराज? पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मी भाजपची पण भाजप माझी थोडीच, असं सूचक विधान पंकजा मुंडें यांनी केले आहे. राजकीय वर्तुळात चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.
Jun 1, 2023, 09:04 PM ISTक्रूरतेचा कळस : चिमुकल्यांना का केली जातेय मारहाण?
सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडिओ
Jul 19, 2018, 01:52 PM ISTउत्तर कोरियाने केली पाचवी अणू चाचणी
उत्तर कोरियाने अुणचाचणी केंद्रात शुक्रवारी पाचवी अणुचाचणी परीक्षण केल्याचा दावा दक्षिण कोरियाकडून करण्यात आला आहे. या अणुचाचणीमुळेच ५.३ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवल्याची नोंदवण्यात आल्याचे दक्षिण कोरियाने म्हटले आहे.
Sep 9, 2016, 08:12 PM ISTVideo : रस्त्यावर जेव्हा उडू लागल्या कोट्यवधी रुपयांच्या नोटा...
रहदारीच्या रस्त्यावर कोट्यवधी रुपयांच्या नोटा उडू लागल्या विचार करा काय होईल. हाँगकाँगमध्ये अशी घटना घडली आणि त्यावेळी ट्रॅफीक पूर्णपणे थांबले आणि लोक आपल्या चालत्या गाडीतून उतरून पैसे गोळा करू लागले.
Dec 25, 2014, 04:29 PM IST