special screenings

'किक'च्या यशाचं दबंग खान स्टाईल सेलिब्रेशन

 

नवी दिल्ली : बॉलिवूडच्या ‘दबंग’ खाननं आपल्या सिनेमाच्या रेकॉर्ड ब्रेक कमाईचं सेलिब्रेशन एका खास ढंगात केलंय.

ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या ‘किक’ या सिनेमानं आत्तापर्यंतचे सर्व रेकॉर्डस तोडत 300 करोडचा आकडा गाठल्याचं सांगण्यात येतंय. आपल्या सिनेमाचं हे यश सलमाननं एका ‘खास स्क्रिनिंग’चं आयोजन करत केलं.

Aug 13, 2014, 10:12 AM IST