ड्रायफ्रूट्स खा आणि डोळ्यांचं आरोग्य सुधारा..कधीच लागणार नाही चष्मा
ड्रायफ्रूट्स खाणं शरीराच्या वाढीसाठी सर्वात उत्तम मानलं जात ड्रायफ्रूट्समधून शरीराला उपयुक्त असे असे पोषक तत्व मिळतात म्हणून ड्रायफ्रूट्स खाण्याचा सल्ला नेहमी दिला जातो. ड्रायफ्रुटचा सर्वात जास्त फायदा डोळ्यांना देखील होतो.ज्यामुळे दृष्टी सुधारण्यास मदत होते आणि परिणामी चष्मा लागण्यापासून मुक्ती मिळू शकते..चला जाणून घेऊया डोळ्यांसाठी कोणते ड्रायफ्रूट्स आहेत फायदेशीर
Aug 4, 2022, 07:37 PM ISTVIDEO! गायीला चष्मा, दूधवाढीचा करिष्मा, चष्म्याने शेतकरी मालामाल
Spects For Cow For Milk Generation
Jan 13, 2022, 11:25 PM IST