spinner simon harmer

या ऑफ स्पिनरने जे केलं ते पाहून व्हाल हैराण! एकाच सामन्यात घेतले 9 विकेट्स

इंग्लंडमध्ये सध्या काउंटी चॅम्पियनशिप 2021चे रोमांचक सामने सुरू आहेत. यावेळी दक्षिण अफ्रिकेच्या खेळाडूचा मैदानात जलवा पाहायला मिळाला. 

May 17, 2021, 08:20 AM IST