sports ministry

उत्तेजक चाचणी घ्यायचा अधिकार तुम्हाला कुणी दिला; क्रीडा मंत्रालयाने बीसीसीआयला झापले

गेल्या अनेक वर्षांपासून आपली स्वायत्तता जपण्यासाठी बीसीसीआय राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक समितीच्या (नाडा) अखत्यारित येण्यास टाळाटाळ करत आहे.

Aug 1, 2019, 11:19 AM IST

आशियाई स्पर्धेच्या निवडीचे निकष शिथिल होणार?

क्रीडा मंत्रालयाच्या विनंतीनंतर भारतीय ऑलिम्पिक संघटनेनं पुन्हा कोअर आणि विधी समितीची बैठक बोलवण्याचा निर्णय घेतला आहे.

Jul 20, 2018, 05:51 PM IST

क्रीडा मंत्रालयाने दिले भारतीय क्रिकेटपटूंच्या डोप टेस्टचे आदेश

क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय डोपिंग एजन्सीला (नाडा) भारतीय क्रिकेटपटूंच्या डोप टेस्टची अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे. 

Oct 30, 2017, 12:52 PM IST

बॉक्सर विजेंदरची होणार डोप टेस्ट

ऑलिम्पिक ब्राँझ मेडलिस्ट विजेंदर सिंगची डोप टेस्ट होणार आहे. क्रीडा मंत्रालयानं नाडा अर्थातच नॅशनल ऍन्टी डोपिंग एजन्सिला विजेंदरची डोप टेस्ट घेण्य़ाचे आदेश दिलेत.

Apr 1, 2013, 06:40 PM IST