spousal boredom

जोडीदाराचा कंटाळा, शारीरिक गरजा आणि...; 'या' कारणाने लोकं ठेवतात Extra Marital Affair, अहवालातून धक्कादायक खुलासा

Extra Marital Affair : ग्लिडन हे एक्स्ट्रा मॅरिटल डेटिंग अॅप ( extra marital dating app ) असून जगभरात जवळपास 10 मिलियन लोकं या अॅपचा वापर करतात. या अॅपच्या सर्व्हेमधून काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. 

Jul 15, 2023, 07:50 PM IST