srh vs pbks

आयपीएलमध्ये पंजाब किंग्समध्ये मोठी घडामोड, शेवटच्या सामन्यासाठी कर्णधार बदलला

IPL 2024 Punjab Kings : आयपीएल 2024 मध्ये प्ले ऑफच्या शर्यतीतून पंजाब किंग्स बाहेर पडली आहे. पण शेवटच्या सामन्याआधी पंजाब किंग्समध्ये मोठी घडामोड घडली आहे. पंजाब किंग्स व्यवस्थापनाने संघात नव्या कर्णधाराची नियुक्ती केली आहे.

May 18, 2024, 04:57 PM IST

अपयशाला कोणीच साथी नसतो पण..' संकटकाळात केएल राहुलला मिळाली 'या' व्यक्तीची साथ

IPL 2024 KL Rahul: लखनौची टीम या हंगामातील शेवटचा साखळी सामना खेळणे बाकी आहे. असे असले तरी ते त्याआधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. 

May 17, 2024, 07:07 PM IST

Shikhar Dhawan: ...त्याचा परिणाम भोगावा लागला; पराभवानंतर शिखर धवनने कोणावर फोडलं खापर?

Shikhar Dhawan: आयपीएल 2024 मध्ये पंजाब किंग्जचा पाचवा सामना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळला. या पराभवानंतर, सामनानंतरच्या मुलाखतीचा भाग असलेल्या शिखर धवनने त्याच्या चुकांबद्दल सांगितले.

Apr 10, 2024, 09:14 AM IST

IPL Points Table : पंजाबला हरवलं तरी हैदराबादला 'ना नफा ना तोटा', पाहा पाईंट्स टेबलची स्थिती काय?

IPL Points Table Scenario : रोमांचक झालेल्या सामन्यात हैदराबादने (SRH vs PBKS) पंजाबचा धुव्वा उडवला. अखेरच्या ओव्हरमध्ये जयदेव उनाडकटने खेळ खल्लास केला. हैदराबादच्या विजयानंतर आता पाईंट्स टेबलमध्ये काय बदल झालेत? पाहुया...

Apr 9, 2024, 11:46 PM IST

VIDEO : 6,6,6,6,6... Rinku Singh ठरला KKR च्या विजयाचा हिरो; पाहा शेवटच्या ओव्हरचा थरार!

Last Triller Over Of GT vs KKR: अखेरच्या बॉलपर्यंत रंगलेल्या कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यांच्यातील रोमांचक सामन्यात केकेआरने गुजरातचा 3 गडी राखून पराभव केला आहे. रिंकू सिंगने (Rinku Singh) शेवटच्या षटकात (Last Thriller Over) पाच षटकार मारत संघाला विजय मिळवून दिला.

Apr 9, 2023, 08:26 PM IST

उमरानचा बॉलने केला घात, मयंक अग्रवालला मोठी दुखापत, पाहा व्हिडीओ

दुखापतीमुळे कळवळताना दिसला मयंक अग्रवाल, उमरानमुळे मयंकला दुखापत पाहा व्हिडीओ

 

May 23, 2022, 09:54 AM IST

IPL 2021: डेव्हिड वॉर्नरला आऊट होताच अजब पद्धतीनं डान्स करायला लागला खेळाडू

बिहू डान्सनंतर क्रिकेटच्या मैदानात पंजाब किंग्सच्या खेळाडूचा अजब डान्स तुफान व्हायरल

Apr 22, 2021, 10:01 AM IST