महाराष्ट्राची देवभूमी! दोन्ही बाजूला पाण्याने पाण्याने वेढलेले कोकणातील चमत्कारिक मंदिर कधीच संकटात सापडत नाही
Konkan : कोकणात एक चमत्कारिक मंदिर आहे. असचं एक मंदिर असून हे मंदिर दोन्ही बाजूने पाण्याने वेढलेले आहे. हे ठिकाण महाराष्ट्राची देवभूमी म्हणून ओळखले जाते.
Jan 1, 2025, 11:20 PM IST